रत्नागिरी जिल्ह्यातही उद्या मॉक ड्रिल होणार आहे आणि त्याची तयारी सध्या सुरु आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोकण किनारा हा महत्वाचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथं मॉक ड्रिल केलं जाणार आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी.