मुंबईतील पोलीस स्थानकांना वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत कुठेही फेरीवाल्यांना बसू देऊ नये असा आदेश देण्यात आलाय दादरमधील फेरीवाले पोलिसांनी उठवलेत मॉक ड्रिल च्या पूर्व पार्श्वभूमीवर ही पूर्व तयारी समजली जाते आहे याबाबतचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी.