भारतीय जनता मानसिक दृष्ट्या मजबूत आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. उद्याच्या युद्ध सरावासाठी आम्हीही तयार आहोत मात्र युद्ध सरावादरम्यान आम्हाला बंदुका देणार का? असा खोचक सवालही त्यांनी केलाय.