Dadar News l नगरसेविका Vishakha Raut यांची नगरसेवक पद वाचवण्यासाठी धावाधाव | NDTV Marathi

Shivsena ठाकरे गटाच्या नगरसेविका Vishakha Raut यांचं नगरसेवक पद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. विशाखा राऊत यांचं जात प्रमाणत्रपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर त्याने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. जात प्रमाणपत्र समितीच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देण्याची विशाखा राऊत यांनी तयारी केली आहे. | NDTV Marathi Scramble to save Corporator Vishakha Raut's seat. Efforts underway to save Corporator Vishakha Raut's seat

संबंधित व्हिडीओ