उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता.मनोज जरांगे पाटील यांच्या वरती सरकार मधले काही मंत्री नाराज.पाटील सरसकट खालच्या स्तरावर करत असलेल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची काही मंत्र्यांची भावना.मनोज जरांगे पाटील यांच्याशी योग्य समन्वय व्हावा यासाठी सरकारकडून अधिकचे प्रयत्न व्हावे अशी काही मंत्र्यांची भावना. तर रिक्षा- टॅक्सी चालकांच्या मराठी मुदतवाड बद्दल मुख्यमंत्र्यांनी थेट बदललेल्या निर्णयामुळे शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजी.ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे जनसामान्यांमध्ये महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची भावना. उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या दोन मुद्द्यांना घेऊन चर्चा होण्याची शक्यता. वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांची माहिती.
Shinde's ministers upset over extension of the deadline for making Marathi mandatorydiscussed during the state cabinet meeting?