मुंबई बँकेची निवडणूक शिवसेना लढणार. खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना निवडणूक लढवणार. आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत पूर्ण पॅनल उतरवला जाणार असल्याची माहिती. बँकेच्या निवडणुकीसंदर्भात पॅनल तयार असल्याची माहिती
Shiv Sena to contest Mumbai Bank election.