MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड, अटकेतील अधिकारी गोपाळ मराठे कौटिल्य अकादमीचा माजी विद्यार्थी

नंदुरबारमधून MPSC निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट.अटकेतील अधिकारी गोपाल मराठे कौटिल्य अकॅडमीचा माजी विद्यार्थी असल्याची माहिती समोर आलीय.मुंबई पोलिसांच्या तपासात अधिक ची माहिती.आरोपी प्रवीण पाटील यांनी गोपाळ मराठे यांच्या माध्यमातूनच पेपर फोडल्याची माहिती.आरोपी गोपाल पाटील आणि आरोपी प्रवीण पाटील हे सातत्याने संपर्कात असल्याने पेपर फोडला.दोघेही एकाच तालुक्यातील रहिवासी असल्याचं तपासात निष्पन्न.एमपीएससी एएसओ पदावर असलेले गोपाळ मराठे यांनी प्रवीण पाटील यांचा कडून पैसे घेऊन पोहचवले असल्याची माहिती. प्रवीण पाटील आणखी इतर पेपर फोडण्याचा देखील संशय.

संबंधित व्हिडीओ