Pune News l मोदींच्या फोटोवरुन सरकारी कॉलेजमध्ये Amit Thackeray आक्रमक; अंधारेंची पहिली प्रतिक्रिया

पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आज ठाकरे आक्रमक झाले होते. या कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो शेजारी मोदींचा फोटो होता. यावर अमित ठाकरेंनी आक्षेप घेत, तो फोटो काढायला लावला. तसंच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणावरुन देखील अमित ठाकरेंनी अधीक्षकांना झापलं. Amit Thackeray takes an aggressive stance at a government college over PM Modi's photo; Sushma Andhare gives first reaction.

संबंधित व्हिडीओ