मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आज RSS चे मुख्यालय मोतीबाग याठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेसह अनेक
पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा पूर्ण होईपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत.
Congress to stage protest during CM's Pune visit; party workers to remain in police custody.