उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय.केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते नव्हते हीच का देशभक्ती? असा सवाल करत शिंदेंनी निशाणा साधलाय. त्याचबरोबर एसंशि म्हणजे इसेंशिएल, प्रत्येक शिवसैनिक महाराष्ट्रासाठी आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.