राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के गुण घेणारे एकशे तेरा विद्यार्थी हे लातूर मंडळाचे आहेत. यावर्षी लातूर निकालाची टक्केवारी घसरलेली असली तरी गुणवत्तेमध्ये राज्यात लातूर पॅटर्न चा डंका वाजलाच यावर्षी लातूर विभागातील चारशे सेहेचाळीस शाळा या शंभर टक्के गुण घेतलेले आहेत.