ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदींनी पंजाबच्या आदमपूर एअर बसे ला भेट दिली सैनिकांसोबत विजयाचा आनंद साजरा करतानाच त्यांचं कौतुकही केलं मात्र मोदींनी आनंद साजरा करण्यासाठी आदमपूर एअर बसे चीच निवड का केली आदमपूर बसे बाबत पाकिस्ताननं केलेले खोटे दावे मोदींनी कसे खोडून काढले पाहूया या रिपोर्ट मधून.