Operation Sindoor नंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन केलरही फत्ते, काश्मीरच्या शोपियानमध्ये 3 अतिरेकी ठार

काश्मीरच्या शोपियानमधील जंगलात दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आल आहे बेलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सेनेनं ऑपरेशन केलर राबवलं काय आहे हे ऑपरेशन किलर पाहूया या रिपोर्ट मधून.

संबंधित व्हिडीओ