Mumbai | लालबाग गणेश गल्ली परिसरातील 15 इमारती MHADA कडून धोकादायक घोषित, रहिवाशांचं काय आहे म्हणणं?

मुंबईच्या लालबाग गणेश गल्ली परिसरात असणाऱ्या पंधरा इमारती ह्या म्हाडाकडनं धोकादायक घोषित करण्यात आल्या. म्हाडानं एकोण ऐंशी आ अंतर्गत या इमारतींना नोटिस बजावून पुनर्विकासासाठी सूचना केली आहे. मात्र यापैकी काही इमारती या न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडक केल्या आहेत. काही इमारती, चे मालक पुनर्विकासामध्ये खोडा घालतायेत तर काही ठिकाणी रहिवाशांचं एकमत होत नाहीये

संबंधित व्हिडीओ