Operation Sindoor | विजयाची शेखी मिरवणाऱ्या पाकिस्तानने एका दिवसातच मान्य केला आपला पराभव | NDTV

भारत पाकिस्तान शस्त्रसंधी नंतर पाकिस्तानकडून विजयाचा दावा केला जात होता पाकिस्तानी नेते तर शौर्याच्या खोट्या कथांचा पाढाच वाचत होते मात्र भारताच्या हल्ल्यात पाकिस्ताननं कसा सपाटून मार खाल्ला हे आज जगासमोर आलंच भारतीय हल्ल्यात पाकिस्तानच्या अकरा जवानांचा मृत्यू झालाय तर अठ्ठ्याहत्तर जण गंभीर जखमी झाले आहेत भारतानं पाकिस्तानची कशी जिरवली आहे पाहूया या रिपोर्ट मधून 

संबंधित व्हिडीओ