सिंधू जल करार स्थगितच, आण्विक हल्ल्याची धमकी सहन करणार नाही - MEA ने पाकला ठणकावलं | NDTV मराठी

भारत पाक शस्त्रसंधीनंतर परराष्ट्र मंत्रालयानं तिसरी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय पद्धतीनं सोडवला जाणार. काश्मीरच्या मुद्द्यावर तिसऱ्याची मध्यस्थी चालणार नाही अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतलेली आहे. 

संबंधित व्हिडीओ