पासपोर्ट हा भारतीय नागरिकत्त्वाचा पुरावा नाही.हो आपण बरोबर ऐकलंत.. आणि घोषणा स्वत: केंद्र सरकारने केलीय..यापूर्वी आधार कार्ड हा नागरिकत्त्वाचा पुरावा नसल्याचं सरकारने सांगितलं होतं. पण आता पासपोर्ट देखील आपण भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करणार नाही..मग आपण भारतीय आहोत.. हे सांगणारा पुरावा नेमका कोणता आहे? आणि या वादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काय वाद पेटलाय..हे आपण जाणून घेणार आहोत ..