Ketan Agarwal Death| आरोपींना फाशी झाली पाहिजे, आरोपी सियाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

अग्रवाल प्रकरणातील आरोपी सियाच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर.आरोपींना फाशी झाली पाहिजे, सियाच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया.सिया दोषी असेल तर फाशी झाली पाहिजे- प्रवीण गोयल. कोर्टाने लवकरात लवकर निकाल दिला पाहिजे- प्रवीण गोयल.

संबंधित व्हिडीओ