Jaleel vs Fadnavis: बिर्याणीच्या ताटावर फडणवीसांचे नाव, जलील यांचा मांसबंदीवर अनोखा निषेध

#ImtiazJaleel #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar MP Imtiaz Jaleel staged a unique protest against the meat ban, by having a biryani party. He placed nameplates of Deputy CM Devendra Fadnavis and the Municipal Commissioner on biryani plates, criticizing the ban as undemocratic and a political distraction. मांसबंदीच्या विरोधात इम्तियाज जलील यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनपा आयुक्तांच्या नावाचे नामफलक लावून त्यांनी बिर्याणी खाल्ली. हा निर्णय हुकूमशाही असून, इतर मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित व्हिडीओ