मध्यरात्री पाकिस्तान चेक पोस्टवरुन सीमेवर गोळीबार.पाकिस्तानी लष्कराच्या पोस्टांनी कुपवाडा आणि पुंछ जिल्ह्यांच्या समोरच्या भागात नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी तात्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर दिले.पाकिस्तानने सलग चार दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.कुपवाडा आणि पूंछमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार