Indapur News l इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, मच्छीमार भीमा पात्रात उतरले | NDTV Marathi

Pune तून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात इंदापुरात मच्छीमारांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. मोठ्या संख्येने मच्छीमार भीमा पात्रात उतरले आहेत. यानंतर पोलिसांकडून मच्छीमारांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. Fishermen stage 'Jalsamadhi' protest in Indapur; large numbers enter the Bhima river

संबंधित व्हिडीओ