Nepal News l नेपाळ मध्ये 5 दिवसानंतरही पूरस्थिती, प्रतिनिधी सिक्ता देव यांचा Ground Report

नेपाळमधील रसुवामध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे...पाच दिवसानंतरही पूरस्थिती कायम आहे...काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात अलर्ट जारी करण्यात आळा आहे....नागरिकांना सखल भागात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय...याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सिक्ता देव यांनी Global News | Nepal News l

संबंधित व्हिडीओ