Global Report|Nepal News lनेपाळच्या पुरानंतर बेपत्ता नातेवाईकांचा आक्रोश, हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

नेपाळमधील या महापुराने फक्त घरे, रस्ते आणि पूल वाहून नेले नाहीत.तर हजारो कुटुंबांच्या आयुष्यावरही दुःखाची खोल जखम कोरली आहे.शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत... आपल्या माणसाचा काहीच ठावठिकाणा नसलेल्या कुटुंबीयांसाठी आता रुग्णालयाबाहेर लावलेली मृतदेहांची छायाचित्रं ही एकमेव आशा राहिली.त्या छायाचित्रांमधून आपल्या नातेवाईकाचा शोध घेणाऱ्या नेपाळमधील कुटुंबीयांची ही हृदय पिळवटून टाकणारी कहाणी पाहूया. anguish of relatives of those missing after the Nepal floods—a heart-wrenching story

संबंधित व्हिडीओ