Global Report| Nepal News l नेपाळमध्ये नागरिकांची मृत्यूशी झुंज सुरूच, 898 जण अडकले l NDTV Marathi

नेपाळमध्ये आलेल्या महापुरानं आधीच मोठं नुकसान केलं आहे.. आणि आता त्याच महापुरानंतर एका जलविद्युत प्रकल्पातील शेकडो कर्मचाऱ्यांच्या जीवासाठी सुरू आहे थरारक बचावमोहीम. त्रिशुली-3A हायड्रोपॉवर प्रकल्पाच्या बोगद्यात तब्बल 898 कर्मचारी अडकल्यानंतर नेपाळी सैन्यासह बचाव पथकांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेत... सहा इंचांच्या छोट्याशा छिद्रातून अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत हवा पोहोचवली जात आहे... पाहुयात हा विशेष रिपोर्ट. Nepal Citizens continue to battle for survival; 898 people trapped in a project tunnel.

संबंधित व्हिडीओ