लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर Pratap Sarnaik संतापले,आरोपावर Narendra Mehta यांचं प्रत्युत्तर

मिरा-भाईंदरमधील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारलेल्या या नाट्यगृहातील अनेक सुविधा बंद असल्याचा दावा करत सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. एवढंच नाही तर महापौर आणि आयुक्तांना प्रत्येकी १०० रुपयांचा मनीऑर्डर पाठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. यावर प्रताप सरनाईक खोटारडे असल्याचा आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ