नेपाळमधील पूरपरिस्थितीत १४ वर्षांची तरुणी पमु तामांग ही धैर्याचे आणि जिद्दीचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे.. ही लहान मुलगी त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटलमध्ये आपल्या हरवलेल्या पालकांची वाट पाहत आहे...तिचे वडील दावा फुंजो तामांग हे चालक आहेत आणि आई सांगमा तामांग गृहिणी आहे.पूर आला तेव्हा हे दोघेही रसुवामध्ये होते आणि तेव्हापासून त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही.मात्र तिचे आई-वडील घरी परततील असा ठाम विश्वास तिला आहे. तिच्यासोबत बातचित केलीय आमच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांनी.
Young woman Rasuwa searching for her parents for three days she remains confident they will return home.