Special Report| राज्यात पावसाची पाठ, पाण्याची तूट; नेमकी काय आहे राज्यातील पावसाची स्थिती?

राज्यात पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवलीये. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही तूट तब्बल 40 टक्क्यांहून अधिक आहे. हवामान विभागाने 2 सप्टेंबरपर्यंत कुठेही अतिवृष्टीची शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नेमकी काय आहे राज्यातील पावसाची स्थिती... पाहूयात हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ