Nepal Flood| भोटेकोशी नदीची पाणीपातळी वाढली, कैलास मानसरोवर यात्रेला जाणारा मार्ग उद्धवस्त

नेपाळमधील भोटकोशी नदीला पूर कायम आहे...नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकंना शोधण्याचं काम सुरुय...कैलास मानसरोवर यात्रेला जाणारा मार्ग पूर्णपणे उद्धवस्त झालाय...भोटकोशी नदीच्या परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सिक्ता देवा यांनी....

संबंधित व्हिडीओ