Gadchiroli | महाराष्ट्रातील माओवाद संपुष्टात? तब्बल 60 माओवाद्यांचं पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण

महाराष्ट्रातून माओवाद जवळपास संपुष्टात आला आहे.सहा कोटी रुपयांचे बक्षीस असलेला भूपतीसह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे.गेली चाळीस वर्षे माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी भूपती सक्रिय होता असलेला केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्य भूपती — यानेही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या गडचिरोली येथे येणार आहेत, त्यावेळी भूपतीच्या आत्मसमर्पणाबाबत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे

संबंधित व्हिडीओ