Ganeshotsav 2026| कोकणातल्या गणेशभक्तांकडून गणरायाला निरोप, सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन

कोकणातल्या गणेशभक्तांनी आता गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. सिंधुदुर्गातल्या मालवण तालुकातील पोईप गावामधील सोनाजीवाडीच्या ग्रामस्थांनी ७ दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलं. यावेळी गणेश विसर्जनादरम्यान अबालवृद्ध भाविक झाल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित व्हिडीओ