दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारमधील मंत्री देखील मैदानात उतरलेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीमध्ये जनता दरबाराचं आयोजन केलं.. या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
Ministers step into the field amidst the drought situation; Minister Chandrashekhar Bawankule holds a 'Janata Darbar' in Amravati.