Nashik| दुभाजकावरील झाडांची कत्तल प्रकरण | झाड तोडणाऱ्या सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी

नाशिकमध्ये दुभाजकावरील झाडांची कत्तल प्रकरण.झाड तोडणाऱ्या सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी.दुभाजकावरील 50हून अधिक झाडांची केली होती कत्तल.नम्रता अॅडव्हर्टायझिंगचा संचालक मच्छिंद्र देशमुख यांच्यासह सहा जणांवर कारवाई. अभिमन खैरनार, दिलीप बेंडकुळे, दीपक दाते, रोहिदास खुरखुटे, अर्जुन चारोस्कर अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत..

संबंधित व्हिडीओ