तुम्ही आतापर्यंत प्राण्यांच्या चामड्याची नखांची किंवा इतर अवशेषांची तस्करी होताना ऐकलं असेल. अगदीच दुर्मिळ सरडे कासव, साप अशा प्राण्यांची तस्करी केली जात असल्याचं ऐकलं असेल. मात्र चक्क मुंग्यांची देखील तस्करी केली जाते असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? मुंग्यांची तस्करी कुठे आणि का केली जाते आहे पाहूया एक रिपोर्ट.