कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये आठ दिवसांपासून सुरु असलेली आग शमवण्यासाठी सरकारी प्रयत्न अपुरे पडू लागल्याचं दिसतंय. पाण्याचे स्रोत कमी होण्याबरोबरच तंत्रज्ञानही कमी पडू लागलंय. कोट्यवधी खर्च करून आता इतर पर्यायांचा विचार केला जातोय. काय आहेत ते पर्याय आणि त्यांचा खर्च किती होतोय पाहूया..