Global Report| खेला होबे! Mamata Banerjee मैदानात, नवीन पक्षाचे नाव आणि चिन्ह काय?

पश्चिम बंगालमधील पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह गोठवलं. त्याला कडाडून विरोध करतानाच ममता बॅनर्जींनी भाजपवर निशाणा साधलाय.. पाहूया...

संबंधित व्हिडीओ