IIT Bombay Case| Sahil Wakode च्या आई-वडिलांचं आझाद मैदानात आंदोलन, आंदोलनस्थळावरुन घेतलेला आढावा

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर आता साहिलला न्याय मिळावा या मागणीसाठी त्याच्या आई-वडिलांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्राध्यापक डुल्ला आणि केदारे यांना तातडीने अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. कडक उन्हात दोघेही जमिनीवर झोपून आंदोलन करत आहेत. कोणाशीही संवाद न साधता ते आपल्या मुलासाठी न्यायाची मागणी करत आहेत. IIT Bombay Case Sahil Wakode's father-in-law took review of the Azad Maidan movement and the movement site.

संबंधित व्हिडीओ