Palghar मध्ये यंदा 78 हजार हेक्टरवर भातशेती, पावसानं दडी मारल्यानं भातशेती धोक्यात | Ground Report

पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभं राहिलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून जास्त काळ पावसाने दडी मारल्याने भात लागवड असलेली शेतं कोरडी पडून शेतांना भेगा पडलेल्या आहेत. सध्या भात पिकाचा दाणे भरणीचा महत्त्वाचा टप्पा सुरू असून पाण्याअभावी पिकं करपून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातोय. एकूणच पालघर जिल्ह्यातील भात शेतीची काय अवस्था आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी.. In Palghar, there is 78 thousand hectares of Bhatsheti, Pawasanam Dadi Marlyanam Bhatsheti is in danger. Ground Report

संबंधित व्हिडीओ