Dyanesh Kumar यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी, Asim Sarode यांची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 22 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार आहे.या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी, अशी अपेक्षा ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर, निष्पक्ष आणि न्याय-अन्यायाच्या कसोटीवर सखोल तपासणी झाली पाहिजे, असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.

संबंधित व्हिडीओ