सोन्याचा दर हा अठ्ठ्याण्णव हजार शंभर रुपये प्रतितोळा इतका पोहोचलेला आहे. एका दिवसात सोळाशे पन्नास रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे.