दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव आता 1 लाख 31 हजार रुपयांवर पोहोचलेत... तर चांदीचे भाव 1 लाख 90 हजार रुपयांच्या पार पोहोचले आहे. गेल्या 24 तासात सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ झालीये.. पुढील काळात सोन्याचे भाव 1 लाख 35 हजार रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही हा सुवर्णकाळ असल्याचे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. याबाबत जळगाव सुवर्णनगरी मधून आढावा घेत सराफा व्यावसायिकांशी सव्वासातला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..