#WomenCricket #PMModi #TeamIndia #ICCWomensWorldCup #ICCWomensWorldCup2025 आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आणि विविध विषयांवर संघाशी संवाद साधला. टीम इंडियाने मोदींना आपली जर्सी भेट दिली. या भेटीदरम्यान टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना कोणते सवाल विचारले आणि कोणता संवाद साधला, हे पाहण्यासाठी हा रिपोर्ट पाहा.