Santosh Deshmukh यांच्या मारेकरांना फाशी द्या, मस्साजोगच्या उपसरपंच वर्षा सोनवणेंच्या डोळ्यात अश्रू

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कामाला केंद्र सरकारने पोचपावती दिली.मस्साजोग गावाचा दिल्लीत सम्मान करण्यात आला. जलशक्ती मंत्रालयाकडून मस्साजोगच्या उपसरपंचांना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं.उपसरपंच वर्षा सोनवणेंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी द्या, अशी मागणी केली.

संबंधित व्हिडीओ