भाजप नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संविधानाबाबत एक मागणी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीत महापुरुषांचे फोटो होते.संविधानातून पुसून टाकलेले महापुरुषांचे फोटो पुन्हा छापावेत अशी मागणी बागडे यांनी केली.