India- Pakistan चे संबंध ताणले गेले? प्रत्येक घडामोडीवरचं शैलेंद्र देवळाणकरांचं विश्लेषण एकदा पाहाच

भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले असतानाच तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला.पाकिस्तानसाठी तुर्कीने त्यांचं नौदलाचं जहाद देखील पाठवल्याचं समोर आलंय.. एकूणच काय, भारताने तुर्कीला केलेल्या मदतीचा त्यांना विसर पडल्याचं दिसून येतंय.दोन वर्षांपूर्वी तुर्कस्तानमध्ये आलेल्या प्रलयकारी भूकंपावेळी भारताने तुर्कस्तानला मोठी मदत केली होती.आज संयुक्त राष्ट्र संघटनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. भारत-पाकिस्तान तणावावर चर्चा होणार असल्याचं समजतंय.पाकिस्तानच्या विनंतीनंतर यूएनची महत्त्वाची बैठक होत आहे.

संबंधित व्हिडीओ