गडचिरोलीत एकीकडे पूरसदृश परिस्थिती पहायला मिळतेय.तर दुसरीकडे डेंग्युचा कहरही पहायला मिळतोय.मात्र अशातच गडचिरोलीतील आरोग्य कर्मचारी संपावर गेलेत. त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेला घरघर लागली.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी...