Gadchiroli मध्ये एकीकडे पूरसदृश परिस्थिती, दुसरीकडे डेंग्यूचा कहर असतानाही आरोग्य कर्मचारी संपावर

गडचिरोलीत एकीकडे पूरसदृश परिस्थिती पहायला मिळतेय.तर दुसरीकडे डेंग्युचा कहरही पहायला मिळतोय.मात्र अशातच गडचिरोलीतील आरोग्य कर्मचारी संपावर गेलेत. त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेला घरघर लागली.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी...

संबंधित व्हिडीओ