Global Report| अमेरिकन उपाध्यक्ष उद्या पाकिस्तानात पोहोचणार, US-Iran शिष्टमंडळांमध्ये चर्चा होणार?

फक्त डोनाल्ड ट्रम्पच नाही तर अख्ख्या जगासाठी पुढचे चोवीस तास महत्वाचे आहेत. कारण इराण आणि अमेरिका यांच्या दुसऱ्या राऊंडची चर्चा याच चोवीस तासात होणार आहे. ही चर्चा यशस्वी होते की अपयशी यावरच जगाची आर्थिक घडी घडणार की पुन्हा बिघडणार हे ठरणार आहे. याच दरम्यान ट्रम्प यांच्यासमोर होमटर्फवर नवं संकट उभं राहिलंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ