Special Report | Nashik TCS Scandal | चौथ्या पीडितेने जबाब नोंदवला, रझा मेमनने पीडितेचा कसा केला छळ?

- कॉर्पोरेट विश्वाला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लैंगिक छळवणूक आणि धर्मांतरण प्रकरणात पोलिसांनी पाचवा संशयित आरोपी रझा मेमन याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील चौथ्या पीडित महिलेने समोर येऊन आपला जबाब नोंदवला असून, त्यातून कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या विकृत मानसिकतेचा पर्दाफाश झाला आहे. "हा विषय आपल्या दोघांमध्येच गुपित ठेव," असं म्हणत रझा मेमनने या पीडितेचा कसा छळ केला,पाहूया...

संबंधित व्हिडीओ