Nashik Rain । नाशिकच्या येवल्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस

नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. येवला शहरासह नगरसूल आणि अंदरसूर या परिसरामध्ये वादळी वारा झालाय आणि या जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली सारांबळ उडाली. 

संबंधित व्हिडीओ