भारत आणि पाकमधील शस्त्रसंधी आज संपणार.भारत पुन्हा हल्ला करण्याची पाकला भीती.14 मेपर्यंतचा शस्त्रसंधीचा करार 18 मेपर्यंत वाढवला.